कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

माळगाव रस्ता कामावरून श्रेयवाद रंगला

*🛑 माळगाव रस्ता कामावरून श्रेयवाद रंगला*

*🛑 शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून काम आपणच केल्याचा दावा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बागायत, दि-०१*:-जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या कुणकवळे-चाफेखोल- माळगाव या वीस लाख रुपये निधीतून तयार झालेल्या रस्त्याचे उद्घाटन शिवसेना ठाकरे गटाकडून गुरुवारी करण्यात आले. तत्पूर्वी, याच रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना शिंदे गटाने केले होते. त्यामुळे शिवसेनेतील दोन्ही गटांत या कामावरून श्रेयवाद रंगला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या कुणकवळे-चाफेखोल- माळगाव या रस्त्याचे आठ दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.नंतर रस्ता काम पूर्ण झाल्याने शिवसेना ठाकरे गटातर्फे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून हे रस्ता काम मार्गी लागल्याचा बॅनर लावून ठाकरे गटाने उद्घाटन केले. यावेळी उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, पोईप सुकळवाड विजय पालव, विभागप्रमुख चाफेखोल शाखाप्रमुख गोविंद घाडीगावकर, सतीश घाडीगावकर, रवींद्र गोसावी, रमेश गोसावी, बबन गोसावी, सदाशिव घाडीगावकर, साबाजी घाडीगावकर, श्रीधर घाडीगावकर, महादेव कोळकर, सुभाष गोसावी, ठेकेदार आशिष परब, बबन परब,रुपेश वर्दम, अमित परब, काशिराम घाडीगावकर, आबाजी घाडीगावकर, सायली घाडीगावकर, अनिता घाडीगावकर, कमलाकर गोसावी, मदन गोसावी, राजेंद्र कदम, पूजा कदम, नवनाथ घाडीगावकर आदी उपस्थित होते.दरम्यान, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर म्हणाले, हे काम खासदार राऊत, आमदार नाईक यांच्या माध्यमातून झाले असून त्यामुळे या रस्त्याचे उद्घाटन आम्ही केले असल्याचे ते म्हणाले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!