कणकवलीत नाभिक महिलांचा ११ रोजी मेळावा
*🛑कणकवलीत नाभिक महिलांचा ११ रोजी मेळावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०१*:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ११ मार्च रोजी दुपारी २.३० ते ६.३० या वेळेत कणकवली येथे नाभिक महिलांचा मेळावा आणि जागतिक महिला दिन साजरा होणार आहे. महिलांसाठी उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धकांनी आपली नावे तालुका सरचिटणीस, तालुकाध्यक्ष यांच्याकडे ८ मार्चपर्यंत द्यावीत. उखाणे घेण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यापेक्षा मोठे उखाणे नको. स्पर्धकांचे सादरीकरण पाहून फक्त तीन क्रमांक काढण्यात येतील. उत्कृष्ट सादरीकरण असल्यास ट्रॉफी दिली जाईल. इतरांना प्रशस्तीपत्रक मिळेल. फॅन्सी ड्रेस स्पर्धा महिला, युवती, मुलींसाठी आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या तीन गटांमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. उत्कृष्ट सादरीकरण असणाऱ्या फॅन्सी ड्रेस स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येतील. इतरांना प्रशस्तीपत्रक मिळेल. विवाहित महिलांनी सुजाण महिला कशी हवी? या विषयावर निबंध लिहायचा आहे. निबंध लिहून झाल्यावर तो व्हॉटसअॅपद्वारे कुबल यांच्याकडे १० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पाठवावा शब्दांची मर्यादा ३०० शब्दांची आहे. निबंध स्पर्धेतील तीन क्रमांक काढण्यात येतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील. कणकवली शहर नाभिक महिला भजन मंडळाचे भजन सादर होणार आहे. सादरीकरण करणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येतील. रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील तीन उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांना भेटवस्तू किंवा सन्मानचिन्ह दिले जाईल. इतर सहभागी स्पर्धकांना प्रमाणत्र देण्यात येतील. कार्यक्रमाला शेवटपर्यंत उपस्थित राहणाऱ्या १० नाभिक महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक गिफ्ट मिळेल.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

