कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

महिलेशी गैरवर्तन करणारा कर्मचारी कार्यमुक्त

*🛑महिलेशी गैरवर्तन करणारा कर्मचारी कार्यमुक्त*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-०१*:-शासकीय महिला गैरवर्तन आस्थापनेत कर्मचाऱ्याशी करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्याला पालक व ग्रामस्थांच्या रोषानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र दिले आहे. गैरवर्तणुकीचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या घटनेमुळे संतप्त झालेले युवतीचे पालक व ग्रामस्थांनी आस्थापनेत येत कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. सदर कर्मचाऱ्याने आपली चूक कबूल करत सर्वांसमक्ष माफी मागितली होती.या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी युवतीचा जबाब नोंदवून घेतला. त्यानुसार प्राथमिक चौकशीत संबंधित कर्मचारी दोषी आढळला. संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. बदली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त केले. तसेच निलंबनाची कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना पत्र दिले आहे. गुरुवारी यासंदर्भात ठाकरे शिवसेनेचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, निखिल मयेकर, राजा खान, मोहसीन खान, श्रीकांत धोत्रे, उरुमकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेत कडक कारवाईची मागणी केली. संबंधित कर्मचाऱ्याला पुन्हा रुजू करून घेऊ नये, अशा सूचना दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!