कोकणक्राइममहाराष्ट्र

गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला

*🛑गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याचा हल्ला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सातार्डा, दि-०१*:-सातार्डा-देऊळवाडी येथे गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून फस्त केले. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. भक्ष्याच्या शोधात बिबट्या मंगळवारी पहाटे उत्तम स्टील कंपनीच्या जंगल भागातून घोगळवाडी लोकवस्तीच्या ठिकाणी फिरत होता. बिबट्याची चाहूल लागल्याने घोगळवाडीतील ग्रामस्थ सावध झाले. त्यानंतर देऊळवाडी याठिकाणी श्रीपाद बाळकृष्ण कोरगावकर यांच्या मालकीच्या गोठ्यात शिरून बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून पळवून नेत फडशा पाडला. दरम्यान सातार्डा- घोगळवाडी येथील वसुंधरा वसंत मांजरेकर यांच्या बागायतीमधील दोन कवाथे बिबट्याने नष्ट केले. यासंदर्भात वनविभागाला कल्पना देण्यात आली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!