आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 मिलाग्रीस प्रशालेत ‘चिंतन दिवस’ साजरा..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२८:- येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये स्काऊटचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोलगाव हायस्कूलचे स्काऊट मास्टर अरविंद मेस्त्री उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ऑर्डर देऊन स्काऊट गाईड प्रार्थना गीत म्हटले गेले. त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते आणि मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका व सर्व स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन आणि विद्यार्थी यांच्या समवेत ध्वजारोहण झाले. सर्वांनी एकत्रित ध्वज गीत म्हटले.

उर्वरित कार्यक्रम प्रशालेच्या सभागृहात पार पडला. मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सुशांत गावडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. स्टेजवर सर्व स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन व प्रत्येक धर्माचे प्रतिनिधिक स्वरूपात एक विद्यार्थी यांनी सर्वधर्मीय प्रार्थना म्हटल्या. प्रत्येक धर्माच्या विद्यार्थ्याने आपल्या धर्माची प्रार्थना म्हटली. सर्वधर्मीय प्रार्थनेनंतर प्रात्यक्षिके पार पडली. सर्वप्रथम आठवी क च्या विद्यार्थ्यांनी सर नीलराज सावंत आणि टीचर रोजा फर्नांडिस तसेच टीचर रुफीना डान्टस यांच्या मार्गदर्शनाखाली गाठींचे प्रात्यक्षिक व त्यांचे उपयोग स्पष्ट केले. तर सर बॉनी डिसूजा व टीचर उर्मिला मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी अ च्या विद्यार्थ्यांनी गॅजेट्स बनवले व त्याचे प्रात्यक्षिक, नाव व उपयोग स्पष्ट केले. सर्व शिक्षक व मान्यवरांनी या प्रात्यक्षिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नंतर टीचर रुफीना डान्टस यांनी चिंतन दिनाचे महत्त्व यावर आपले मनोगत व्यक्त केले. सर सुशांत जोशी यांनी स्काऊट गाईड मधील आरोळी या विषयावर सर्व विद्यार्थ्यांकडून कृतीयुक्त आरोळी म्हणून घेतली आणि सर्व वातावरण पुन्हा एकदा चैतन्यमय केले. इयत्ता सहावी अ च्या विद्यार्थिनींनी टीचर फ्लोरींडा फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड मधील विशेष टाळ्यांचे प्रकार याचे उत्तम सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे सर मेस्त्री यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड अभ्यासक्रमावर प्रश्न विचारून स्काऊट गाईडचे महत्त्व पटवून दिले, तसेच मुख्याध्यापकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वात शेवटी टीचर रोजा रेगे यांनी सर्वांचे आभार मानून मुख्याध्यापकांच्या संमतीने कार्यक्रमाची सांगता केली.

 

 

*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

 

 

——————————————–

 

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*

_१००% पाण्याची गॅरंटी_

 

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल

_____________________

*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*

🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒

▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)

बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.

▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.

▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)

▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.

▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात

बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई

करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

 

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.

▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.

▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.

▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)

💦

▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या

पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.

💦

▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…

🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾

🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋

🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴

🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴

🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴

💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

 

*श्रीराम बोअरवेल*

*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004

9420293799

7768898659

758857058

9422874647

______________________________

🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!