तिलारी घाटात कंटेनरला जयकर पाँईट येथे अपघात
*🛑तिलारी घाटात कंटेनरला जयकर पाँईट येथे अपघात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८*:-तिलारी घाटात सकाळी ८च्या सुमारास कंटेनरला जयकर पाँईट येथे अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जिवीत हानी घडली नाही.हा कंटेनर तिलारीनगरहुन सामान घेवुन गोव्याच्या दिशेने जात होता.हा जयकर पाँईट येथील तीव्र उतारावर आला असता.ब्रेकमधील एयर कमी झाल्याने ब्रेक निकामी झाले असता कठड्यावर हा कंटेनर आढळला.व तेथेच थांबला असता चालक बाहेर पडला परंतु दुसर्या बाजुने असणारा वाहक हा आतच अडकला.तो जखमी झाला.यावेळी माझा सिंधुदुर्ग ब्रेकींगचे तालुका प्रतिनिधी प्रथमेश सावंत व त्यांचे वडील प्रकाश सावंत हे तिलारीनगर येथे जात होते त्यांनी या ठीकाणी धाव घेत आणखी काही लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढुन १०८शी संपर्क करुन त्या वाहकाला अधिक उपचारासाठी चंडगड येथे दाखल करण्यात आले.
तिलारी घाटातील अपघातांचे सञ काही केल्या कमी होत नाही.त्यामुळे यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

