कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

बांदा येथील नट वाचनालय आयोजित साहित्यिक कै.प्र.श्री.नेरूरकर खुल्या वाचक स्पर्धेत सौ.शुभेच्छा संदीप सावंत प्रथम

*🛑बांदा येथील नट वाचनालय आयोजित साहित्यिक कै.प्र.श्री.नेरूरकर खुल्या वाचक स्पर्धेत सौ.शुभेच्छा संदीप सावंत प्रथम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२८*:-येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिक (कै.) प्र.श्री नेरुरकर खुल्या वाचक स्पर्धेत सौ.शुभेच्छा संदीप सावंत यांनी प्रथम क्रमांक मिळविला.या स्पर्धेत सौ. अंकिता संतोष पाटील यांनी द्वितीय तर संजीव आत्माराम राऊत यांनी तृतीय क्रमांक मिळविला.सौ.रीना निलेश मोरजकर व सौ.संपदा संदीप देसाई यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी सहित्यिक पु.ल.देशपांडे,ह. मो.मराठे,साने गुरुजी यांच्या साहित्यकृतीवर बोलण्याचा विषय ठेवण्यात आला होता.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून व कै.नेरुरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस.आर.सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर,सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये,संचालक प्रकाश पाणदरे,सौ. स्वप्नीता सावंत, परीक्षक बी.एस. राणे,अनंत भाटे, सौ.भक्ती आळवे, ग्रंथपाल प्रमिला नाईक,सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!