कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑जिल्हयातील सहा तहसीलदारांसाठी नव्या बोलेरो गाड्या दाखल

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि-२७ :– महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी व आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हयातील सहा तालुक्यातील तहसीलदारांना नव्या महिंद्रा बोलेरो गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे महसूल खात्याकडील गाड्यांच्या ताफ्यात नव्या गाड्या दाखल झाल्या आहेत. दोडामार्ग आणि वैभववाडी तहसीलदार वगळता कणकवली, देवगड, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले आणि कुडाळ या सहा तहसीलदारांच्या गाड्या निर्लेखित करण्यात आल्या होत्या. त्यांच्यासाठी शासनाकडून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या नवीन बी सहा प्रकारातील सहा बोलेरो गाड्या उपलब्ध झाल्या आहेत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!