कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 ऐअरटेल कंपनीच्या नियोजन शुन्य कामामुळे आंबोली घाट पुन्हा कोसळण्याची शक्यता..

🛑 संबंधित कामाची चौकशी करा व ठेकेदारावर कारवाई करा ; सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴आंबोली, दि-२७:- येथील घाटात ऐअरटेल कंपनीची केबल टाकताना पाणी जाण्यास कोणतीही वाट न ठेवल्याने रस्त्यावर पूर्णपणे पाण्याची कोंडी होऊन घाट पुन्हा कोसळण्याची शक्यता आहे.सार्वजनिक बांधकाम अधिकारी विजय चव्हाण यांनी ठेकेदार राऊळ आणि मुकादम राठोड याना काम बंद करण्याच्या सूचना देऊन ही काम बंद केले नाही.त्यामुळे संबंधित कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे. आंबोली घाटात दरीच्या बाजूने कठड्याला लागून केबल टाकून काँक्रीट घालण्यात येत आहे. मात्र कठड्याच्या मोरी च्या मध्ये एक फुटाची गॅप ही रस्त्यातील पाणी खाली जाण्यासाठी आहे मात्र या ठिकाणी गलगर्जी पणा करून ठेकेदाराने पूर्ण घाटात दरीच्या बाजूने काँक्रीट घालून पाणी जाण्यासाठी वाट च ठेवली नसल्याने रस्त्यात पाणी तुंबून पुन्हा घाट रस्ता कोसळू शकतो तसेच रस्ता देखील कमी झाला आहे. संबंधित केबल टाकताना पाणी जाण्यासाठी अंतर ठेवलेले नाही तसेच ही केबल कठड्यावरून गेली असती आणि वरून काँक्रीट घातले असते तर कोणताही धोका नहोता त्यामुळे हलगर्जी पणा या ठिकाणी दिसून येतो.काल बांधकाम विभाग अभियंता चव्हाण यांना बोलावून पाहणी केली असता त्यांनी संबंधित ठेकेदार आणि मुकादम याला काम बंद करा असे सांगितले असताना देखील त्याने काम बंद केले नाही त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती आहे.त्यामुळे या कामाची तात्काळ पाहणी करा अन्यथा संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा आंबोली ग्रामस्थानी दिला आहे.तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा दिला आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!