कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 प्रत्येक जिल्ह्याला मिळणार शववाहिका !

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-२६:- सन २०२३-२४ मध्ये ग्रामीण भागातील मृतदेहाच्या वाहतूकीकरिता प्रत्येक जिल्ह्यात एक शववाहिका उपलब्ध असावी, यासाठी राज्यातील जिल्हा परिषदांना प्रत्येकी एक शववाहिका याप्रमाणे ३६ शववाहिका खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी दहा कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून ५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी शासनाने सध्या उपलब्ध करून दिला आहे. टप्याटप्याने निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आल्यानंतर प्रत्येक जिल्हयाला एक शववाहिका उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील स्मशानभूमी लांब असल्याने मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नेताना त्रास होत असल्याने शासनाने प्रत्येक जिल्हयात एक शववाहिका देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यातून जिल्हा परिषद आपल्या ताब्यातून मागणीनुसार ग्रामस्थांना शववाहिका ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करू शकणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!