कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

” स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट ” यांच्या वतीने कणकवली गणपती साना येथे राबविली स्वछता मोहीम

🛑 स्वछता मोहिमेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सहभाग

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-२५: – संत निरंकारी मिशचे सदगरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट अमृत कार्यक्रम अंतर्गत कणकवली शहरातील गणपती साना येथे स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी या स्वछता मोहिमेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आपला सहभाग दर्शवत स्वयंसेवाकन सोबत स्वछता केली. गणपती साना येथील परिसर स्वच्छ करत. समजासमोर स्वच्छतेचा आदर्श ठेवला. हे स्वछता मिशन या संत निरंकारी मिशनचे सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज व स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट यांच्या वतीने संपूर्ण देशभरात राबवत आहेत त्यांच्या या सेवाभावी कार्याचे संपुर्ण दिवभरातून कौतुक केले जात आहे. कणकवली तालुक्यातील या मिशनच्या स्वयंसेवकांनी ही स्वछता मोहीम शहरातील गणपती साना या ठिकाणी राबवत तो परिसर स्वच्छ केला. या सेवाभावी उपक्रमाबद्दल युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले तसेच स्वछता मोहिमेत सहभागी झाल्याबबद्दल निरंकारी मंडळाकडूनसुशांत नाईक यांचे आभार मानन्यात आले.

यावेळी निरंकारी मंडळाचे स्वयंसेवक, सेवा दल व इतर भगिनी व महापुरुष या स्वछता मोहिमेत सहभागी झाले होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!