कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 मडुरा रेल्वे स्टेशनवर आढळून आला अज्ञात युवकाचा मृतदेह..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा, दि २५:- येथील मडुरा रेल्वे स्टेशनवर अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याने रेल्वे स्टेशनच्या समोर आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. संबंधित युवकाच्या खिशात गुजरात ते गोवा असे तिकीट आढळून आले आहे. मात्र ओळख पटण्या सारखा कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे तो नेमका मृतदेहकोणाचा? हे स्पष्ट झालेले नाही. याबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर त्याचा मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित मृतदेहाचे पोटाकडून दोन तुकडे झाले आहेत. तो २५ ते ३० वयाचा तरूण आहे. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस याबाबतचा तपास करीत आहेत.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!