कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीय

रामेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी सहकार्य करणार – नीलेश राणे

*🛑रामेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी सहकार्य करणार – नीलेश राणे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आचरा, दि-२४*:-आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामेश्वर मंदिर देवस्थान समितीने भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांची मालवण येथे भेट घेऊन मंदिर जीर्णोद्धारासाठी सहकार्याबाबत चर्चा केली. यावेळी राणे यांनी मंदिर जीर्णोद्धारासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आचरा येथील रामेश्वर देवस्थान जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधी संकलनासाठी देवस्थान समितीने कंबर कसली आहे. यासाठी आचरा गावात वाडीवाडीवर तसेच मुंबई येथे चाकरमान्यांच्या बैठका घेतल्या आहेत. यादृष्टीने देवस्थान समितीचे अध्यक्ष मिलिंद मिराशी यांनी भाजप नेते नीलेश राणे यांची मालवण येथे भेट घेतली. यावेळी मंदिर जीर्णोद्धारासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही राणे यांनी दिल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मिलिंद मिराशी यांनी दिली. यावेळी आर्किटेक्ट किरण केळुसकर, देवस्थान कारकून बाबा देसाई, रुपेश साटम, संदीप परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!