कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

असनिये येथून पंढरपूरला पायी जात गेली ३० वर्षे जपत आहेत वारीची परंपरा

*🛑असनिये येथून पंढरपूरला पायी जात गेली ३० वर्षे जपत आहेत वारीची परंपरा*

*🛑वारकऱ्यांचा रामचंद्र देसाई यांनी केला सत्कार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :रामचंद्र सावंत*

*🎴दोडामार्ग, दि-२४*:-असनिये येथून पंढरपूरला पायी जात गेली ३० वर्षे तेथील वारकरी पायी वारीची परंपरा जपत आहे. या पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा रामचंद्र देसाई यांनी केला.
या धावपळीच्या जीवनात सुद्धा भक्ती मार्ग अबाधित राखण्यासाठी टाळा,मृदुंग, टाळ आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेत अनेक वारकरी पायी पंढरपूरला जात असतात. त्याच प्रमाणे दोडामार्ग तालुक्यातील असनिये येथिल वारकरी देखील पंढरपूरला जातात. या वारकऱ्यांचा सत्कार रामचंद्र देसाई यांनी केला. सत्कार झालेल्या वारकऱ्यांमध्ये रत्नाकर सावंत, शरद सावंत, आप्पा सावंत, आनंद सावंत व अजित दळवी आदिंचा समावेश आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!