🛑 खेलो इंडिया महाराष्ट्र राज्य महिला तायक्वॉंदो संघाच्या प्रशिक्षकपदी तेजस्विनी आचरेकर यांची निवड
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२३:- खेलो इंडिया,तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया,मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने व पाँडिचेरी तायक्वॉंदो स्पोर्टस् असोसिएशन आयोजित पाहिली खेलो इंडिया महिला लीग फेज (3)2023-24,दिनांक 27 फेब्रुवारी ते 1मार्च 2024 रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम, इंदिरा गांधीं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाँडिचेरी आयोजन करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर महिला तायक्वॉंदो संघाच्या प्रशिक्षकपदी तिवंदामाळ,मंदरुळ,गावाच्या सुकन्या तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तेजस्विनी आचरेकर यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.सद्या त्या तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा च्या सचिव व लांजा तालुका तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षक आणि लेट एकनाथ राणे इंग्लिश मीडियम हायस्कूल लांजा येथे तायक्वॉंदो प्रशिक्षिका,तसेच राष्ट्रीय पंच,राष्ट्रीय खेळाडू, कुकीऑन दक्षिण कोरिया ब्लॅक बेल्ट 1दान, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे स्वयंसिध्दा महिला स्वसंरक्षण प्रशिक्षक व लांजा तालुक्यातील विविध स्तरावर खेळाडूंना तायक्वॉंदो या खेळाचे तसेच महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देतात तसेच त्यांच्या या नियुक्तीबद्दल कुणबी सेवा संघ लांजा संचालित कुलकर्णी काळे छात्रालय लांजा,तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा,रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ,तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया चे सर्व पदाधिकारी, पालक वर्ग , खेळाडू आणि सर्व लांजा व राजापुर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

