कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

युवकांनी नियमित योगाभ्यास करण्याची गरज

*🛑 युवकांनी नियमित योगाभ्यास करण्याची गरज*

*🛑 विकास गोवेकर यांचे मार्गदर्शन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-२३*:-आपली युवा पिढी सुदृढ व सक्षम व्हावी, असे वाटत असेल तर युवकांनी नित्यनियमाने योगाभ्यास करण्याची गरज आहे, असे उद्गार सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात पतंजली योगसमिती सावंतवाडीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिबिरात मार्गदर्शन करताना विकास गोवेकर यांनी काढले.१८ फेब्रुवारी २००६ मध्ये सावंतवाडी येथे पतंजली योग समितीची स्थापना झाली. १८ व्या वर्धापन दिनानिमित्त १८ फेब्रुवारी २०२४ रोजी विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे योगशिबिराचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ योग शिक्षक दत्ताराम सडेकर, आदर्श शिक्षक रावजी परब, अध्यक्ष दत्ताराम निखार्गे व भरत गावडे होते.गोवेकर पुढे म्हणाले की, आज अन्न, पाणी, हवा यांच्या प्रदुषणामुळे मानवी जीवनच धोक्यात आले आहे. त्यात नवनवीन व्यसनांची भर पडत आहे. या विचित्र परिस्थितून सुटका करून घ्यायची असेल, तर योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही.प्रारंभी गेली सात वर्षे अविश्रांत- निःस्वार्थीपणे पतंजलीचा विनाशुल्क स्थायीवर्ग चालविणाऱ्या रामनाथ सावंत यांचा विकास गोवेकर यांनी शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार केला. नंदकिशोर कोंडये, रघुनाथ तोरसकर व अरुण पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दिलीप भाईप, मीना सामंत, रावजी परब, आनंद भोगण, दत्ताराम सडेकर, दत्तात्रय निखार्गे यांनी योग प्रचार व प्रसार करण्यासाठी काय करता येईल, यावर मार्गदर्शन केले. भक्त गावडे यांनी आभार मानले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!