🛑 राजापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांची माहिती व अंतर दर्शविणाऱ्या डिजिटल बॅनरचे राजापूर एस.टी. आगारात अनावरण..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴राजापूर,दि-२३ फेब्रुवारी :- राजापूर तालुक्यातील काही पर्यटन स्थळे व बसस्थानकापासून असलेल्या अंतरांचा निर्देश करणाऱ्या डिजिटल बॅनरचे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर यांच्या संकल्पनेतून व नवयुग फोटो स्टुडिओचे मालक छायाचित्रकार व माय राजापूर संस्थेचे संस्थापक प्रदीप कोळेकर यांच्या माध्यमातून या डिजिटल बॅनर चे अनावरण राजापूर आगार व्यवस्थापक शुभांगी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या बॅनर मध्ये असणाऱ्या सर्व पर्यटन स्थळांची फोटोग्राफी स्वतः प्रदीप कोळेकर यांनी केली आहे. या फोटोग्राफी बरोबरच प्रत्येक पर्यटन स्थळाचे राजापूर बस स्थानकापासून असलेले अंतर ही बॅनरवर निर्देशित करण्यात आले आहे. त्यामुळे राजापुरात येणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना या स्थानांची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
या डिजिटल बॅनर अनावरण प्रसंगी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर, नवयुग फोटो स्टुडिओचे मालक छायाचित्रकार व माय राजापूर संस्थेचे संस्थापक प्रदीप कोळेकर, प्रतिष्ठानचे विवेक उर्फ पिंट्या गुरव, प्रसन्न देवस्थळी, संतोष चव्हाण, कृष्णा चव्हाण, प्रशांत चव्हाण ग्रामपंचायत सदस्य वाटूळ, राजापूर आगार प्रमुख शुभांगी पाटील, वाहतूक निरीक्षक सचिन मोरे, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक प्रकाश झोरे, वरिष्ठ लिपिक अशोक दातार, वरिष्ठ लिपिक पंकज गार्डी, नागेश कांबळे, वाहतूक निरीक्षक अनिल कुवेसकर, लिपिक अक्षय मांडवकर, गजानन जोशी यांच्याबरोबर आगारातील चालक, वाहक व प्रवासी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

