कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 घरेलू कामगारांना शासनाकडून भेटस्वरूपात मिळणार संसारपयोगी भांडी संच

🛑 इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर शासनाचा निर्णय

🛑 स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-२२:- महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल म्हणून घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी शासनाने नोंदणी जीवित असलेल्या कामगारांना संसारपयोगी भांडी संच भेट स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत घरेलू कामगारांना प्रसूतीसाठी 5 हजार अर्थसहाय्य व त्यांच्या मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 2 हजार अशा दोनच योजना अंमलात होत्या. सक्षम व प्रभावी योजना कार्यान्वित नसल्याने घरेलू कामगार देखील नोंदणी व नूतनीकरणाकडे पाठ फिरवित असल्याने जिल्ह्यासह राज्यात घरेलू कामगारांची नोंदणी अतिशय अल्प आहे. शासनाचा हा निर्णय अतिशय स्तुत्य असून घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी व योजनेचा प्रसार व प्रसिद्धीसाठी स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावात शिबिर व मार्गदर्शक मेळावे आयोजित करणार असल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीद्वारे दिली आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!