रुग्णालय आवारातच कचऱ्याचा ढीग
*🛑रुग्णालय आवारातच कचऱ्याचा ढीग*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२२*:-येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारालगत असलेल्या परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. मात्र, नगर पंचायतीच्या स्वच्छता यंत्रेणेकडून गेले कित्येक महिने कचरा उचलला गेलेला नाही. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रुग्णालयाच्या आवारातूनच रोगराई पसरण्याची. भीती आहे. शहरातील ठिकठिकाणी दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्याची उचल नगर पंचायतीच्या स्वच्छता यंत्रणेकडून केली जाते. मात्र, रुग्णालय परिसरात गेले कित्येक महिने साचलेला कचरा उचलण्याकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कचरा साठल्यामुळे रुग्णालयात परिसरात वावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा उचलण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने पत्राद्वारे नगर पंचायत प्रशासनाकडे कळविले आहे. मात्र, अद्याप कचरा न उचलल्याने परिसर अस्वच्छ दिसून येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर नगर पंचायतीचे स्वच्छता दूत काम करत असतात. मात्र, रुग्णालय परिसरात गोळा होणाऱ्या कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

