🛑 चिपळूण नागरी पतसंस्थेला बँको पतसंस्था ब्लू रिबन-२०२३ पुरस्कार प्रदान..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२१:- चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल बँको पतसंस्था सहकार परिषद २०२४ तर्फे चिपळूण नागरी पतसंस्थेला बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन-२०२३ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी पतसंस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे चिपळूण नागरी पतसंस्थेला सलग ८ वर्षे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवसायिकता सांभाळीत असतानाच गरजू, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. इतकेच नव्हे तर ठेवींवर देखील योग्य व्याज दर दिला जात आहे. तर सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली जात आहे.तसेच संस्थेची १९ ऑक्टोबर १९९३ रोजी स्थापना झाली आहे. या संस्थेचे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असून ५० शाखा आहेत. संस्थेचे ३१ जानेवारी २०२४ अखेर सभासद संख्या १ लाख ४१ हजार ९४ इतके असून भाग भांडवल ७१ कोटी १९ लाख रुपये, स्वनिधी १४७ कोटी ८५ लाख, ठेवी १०७८ कोटी ५ लाख, कर्जे ८५० कोटी ६७ लाख, पैकी प्लेज लोन ३५७ कोटी २८ लाख, पैकी सोने कर्ज ३२० कोटी २६ लाख, गुंतवणुका ३५४ कोटी ९० लाख, मालमत्ता ३८ कोटी ८० लाख, मार्च २३ अखेर नफा १९ कोटी १८ लाख रुपये अशी या संस्थेची आर्थिक स्थिती आहे.
चिपळूण नागरी पतसंस्थेला मान्यवरांच्या सदिच्छा भेटी!
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याची महती संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत असताना या संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती घेण्यासाठी सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे, खासदार श्रीनिवास पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सहकारमंत्री ना. दिलीप वळसेपाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्याचे सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव सुधीर कुमार गोयल सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, विभागीय सहनिबंधक आप्पाराव घोलकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य पुणे सहनिबंधक (पतसंस्था) राम कुलकर्णी, सहनिबंधक लेखा परीक्षण तानाजी कवडे, उपनिबंधक (पतसंस्था) मिलींद सोबले, अप्पर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे, सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देत चिपळूण नागरीच्या यशस्वी कारकिर्दीचे भरभरून कौतुक केले आहे.चिपळूण नागरीच्या यशस्वी वाटचालीबद्दल बँको पतसंस्था ब्लू रिबनसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी निवड झाली. हा पुरस्कार कार्यक्रम डेल्टिन रिसॉर्ट दमण येथे पार पडला. चिपळूण नागरीला बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन- २०२३ पुरस्कार माजी सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील वित्तीय संस्थांचे संचालक व प्रतिनिधी उपस्थित होते. तर यापूर्वी लोकशाही न्यूज चॅनलचा देखील पुरस्कार प्राप्त झाला आहे.या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्यासह संचालक मंडळ, अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

