🛑 छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा..
🛑 माजी सभापती तथा बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२१:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात महिला भगिनी या सुरक्षित होत्या.महिलांना अत्यंत मानाचे व आदराचे स्थान होते. सद्यस्थितीत महिलांवर होणारे अत्याचार,दुराचार रोखण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणाची खऱ्या अर्थाने गरज आहे.छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार जपणाऱ्या श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा असे आवाहन माजी सभापती तथा बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी येथे केले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील खेमराज प्रशाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात श्री कामत बोलत होते. याठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, भाजप बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, शैलेश केसरकर परीक्षक मनोज कल्याणकर, गौरी बांदेकर, सिद्धेश नेरुळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.सकाळी पारंपारीक पद्धतीने व पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने गेल्या आठ दिवसात शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.
चित्रकला स्पर्धा, गट: (रंगभरण) (प्रथम तीन क्रमांमकानुसार) गौरी लक्ष्मण तर्पे, ज्ञानदा प्रशांत गवस, निधी सचिन घाडी, उत्तेजनार्थ – मांगल्य वासुदेव बर्वे, सायली चंद्रशेखर बांदेकर. दुसरी ते चौथी गट – तनिष्का संदीप देसाई, काव्या सूर्यकांत चव्हाण, साईराज सचिन घाडी. उत्तेजनार्थ – गार्गी पुष्पराज धुरी, चैताली रवी सावंत. पाचवी ते आठवी गट – श्रीयोग नितीन कारेकर, वेणू अजित सावंत, रेवा राकेश बांदेकर. उत्तेजनार्थ – श्रीराम अमित देसाई, अधिराज हंसराज गवळे. इयत्ता नववी ते खुला गट – केदार सखाराम टेमकर, कृष्णा शांताराम गावडे, साईश शांताराम गावडे.
रांगोळी स्पर्धा. पाचवी ते आठवी गट – चिन्मयी सूर्यकांत चव्हाण, दिक्षा शामसुंदर वरक. इयत्ता नववी ते खुला गट – संपदा संदीप देसाई, संचिता सूर्यकांत चव्हाण.
वक्तृत्व स्पर्धा -पहिली ते चौथी गट – सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर, सार्थक घनश्याम वालावलकर, यश प्रविण सावंत. उत्तेजनार्थ – गायत्री पुरुषोत्तम शेणई, दुर्वा दत्ताराम नाटेकर. पाचवी ते सातवी गट – चिन्मय विक्रम कोटणीस, मृदुला नाना सावंत, आर्या पिलाजी शिंगाडे. उत्तेजनार्थ – रुद्र दिगंबर मोबारकर, शिवानंद संतोष परब. आठवी ते दहावी गट – युक्ता प्रसाद सापळे, तेजल अनिल देसाई. अकरावी ते खुला गट – शुभेच्छा संदीप सावंत, प्राजक्ता परशुराम मोरजकर, राधिका धुरी. उत्तेजनार्थ – प्रथमेश उत्तम सावंत, नितीन छगन ढेकळे.
वेशभूषा स्पर्धा – पहिली ते चौथी गट- पार्थ सावंत, दुर्वा नाटेकर, सर्वज्ञ वराडकर. उत्तेजनार्थ – समर्थ पाटील, सार्थक वालावलकर, विशेष उल्लेखनीय- राज कणबर्गी. पाचवी ते सातवी गट – दिक्षा वरक, नैतिक मोरजकर, एंजल आल्मेडा. उत्तेजनार्थ – चिन्मय कोटणीस, मृदुला सावंत. खुला गट – प्राजक्ता मोरजकर.
स्टॅच्यू स्पर्धा – शर्वरी केसरकर व साईशा केसरकर, एंजल आल्मेडा, काव्या चव्हाण, समर्थ पाटील, प्रज्वल केसरकर, नैतिक मोरजकर, गौरव घोगळे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण सावंत व रीना मोरजकर यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत सावंत, विशाखा पालव, प्रकाश तेंडोलकर, अनिकेत सावंत यांनी केले. स्टॅच्यू स्पर्धेचे परीक्षण मनोज कल्याणकर तर वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण गौरी बांदेकर व सिद्धेश नेरुळकर यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, प्रथमेश राणे, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, सूर्यकांत चव्हाण, रणजित बांदेकर, तात्या स्वार, मंदार सावंत, सौ.रीना मोरजकर, वेदिका गावडे, मिताली सावंत, वैदेही वाडकर, शरीफा बांगी आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

