श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, माठेवाडा सावंतवाडी येथे होणार सत्संग आनंद सोहळा..!
*🛑 श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट, माठेवाडा सावंतवाडी येथे होणार सत्संग आनंद सोहळा..!*
*🛑 श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांची लाभणार मंगल उपस्थिती..!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २१*:-श्री. काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट माठेवाडा, सावंतवाडी (आत्मेश्वर मंदिर नजिक) येथे रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी सद्गुरू श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज, मठाधिपती श्रीक्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, जि. कोल्हापूर यांच्या मंगल उपस्थितीत सत्संग आनंद सोहळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याप्रसंगी सकाळी 5.30 वा. काकड आरती, 9.00 वा. सकाळचे सांप्रदायिक भजन, 11.00 वा. दुपारचे सांप्रदायिक भजन, संध्या. 5.00 वा. कार्यक्रम स्थळी दिंडीच्या गजरात श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचे आगमन व पाद्यपूजा, सायं. 6.00 वा. रात्रीचे सांप्रदायिक भजन, 7.00 वा. दासबोध वाचन, रात्री 8.00 वा. स्वामींच्या अमृतवाणीतून आध्यात्मिक प्रवचन होणार असून रा. 9.00 वा. आरती, दर्शन सोहळा आणि सर्व भाविक भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी स्वामीभक्त भाविकांनी स्वामी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती अध्यक्ष श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट माठेवाडा, यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 9421237568/ 9420408853/ 9422871778.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

