🛑 आत्मेश्वर मंदिर परिसर याचे शैलीदार नुतनीकरण सुशोभीकरण करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांचे देव्या सुर्याजी यांनी वेधलं लक्ष..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-२०:– सावंतवाडी शहरातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र आत्मेश्वर मंदिर व तळी तसेच परिसर याचे शैलीदार नुतनीकरण सुशोभीकरण करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी लक्ष वेधलं. याबाबतच निवेदन त्यांनी मंत्री केसरकर यांची भेट घेत सादर केलं. याला मंत्री दीपक केसरकर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.
सावंतवाडी शहरातील प्राचीन कालापासुन भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री देव आत्मेश्वर मंदिर व तळी हे तिर्थक्षेत्र प्रसिध्द असुन याला विशेष ऐतिहासीक महत्व आहे.या ठिकाणी हजारो भाविक भक्तीभावाने भेट देत असतात. तसेच दरवर्षी श्रावणी सोमवार, महाशिवरात्री तसेच नवरात्रौत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात. या मंदिराला नुतनीकरण करुन बरेच वर्षे झालेली असुन सद्यस्थितीत मंदिराची बाहेरील रचना व मुख्य गाभा-यावरिल शिखर (कळस), मंदिराचे लाकडी कौलारु असलेले छप्पर काही प्रमाणात जीर्ण झालेले असुन मंदिराचा बंधीस्त स्वरुपात असलेल्या गाभा-याचे समोरील अंतराळ, महामंडपाचा भाग तसेच गाभा-याचा आजु-बाजूने हवेशीर आकर्षक रचना वगैरे साठी अत्यंत विलोभनीय नागर, द्रविड किंवा वेसर या संमिश्र शैली स्वरुपात पावित्रयपुर्वक सुशोभीकरण तसेच नुतनीकरणाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर या मंदिराचे समोरील अनेकवर्षे बारामाही रात्रौ वहाणा-या प्रसिध्द पवित्र तळीचे नगरपरिषदेमार्फत गेल्या काही वर्षापुर्वि नुतनीकरण करण्यात आलेले होते. मात्र सद्यस्थितीत तिलाही पावित्रय जपत तीचे बंद झालेले प्रवाह मोकळे करुन अधिक मोहक प्रकारे सुशोभीकरणे व नुतनीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरातील प्रसिध्द श्रध्दास्थान असलेल्या प्राचीन मंदिर व तळी यांचे अधिक शैलीदार कलात्मक स्वरुपात सुशोभीकरण तसेच नुतनीकरण या तिर्थक्षेत्र विकासासाठी प्राधान्याने आवश्यक त्या आर्थिक तरतूदीसह मंजूरीने तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली.सोबत माठेवाडा नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष नंदू गावडे उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

