कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आंबोली गावात चालू असलेल्या अतिक्रमण विरोधी आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

🛑 अतिक्रमण नेस्तनाबूत करा ; जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांची मागणी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२०:- आंबोली गावात गेले पाच दिवस ग्रामस्थांनी सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी आंदोलनात मनसेने उडी घेतली असून या सर्व आंदोलकांची जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी भेट घेतली व या आंदोलनाला मनसेचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या वेळी अनिल केसरकर यांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्यासोबत आंदोलकांशी चर्चा केली केवळ कागदी घोडे न नाचविता अतिक्रमण करून बांधलेली सर्व बांधकामे जो पर्यंत तोडली जात नाहीत तो पर्यंत आपले आंदोलन चालूच राहणार असल्याचे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान या बाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आहे. या वेळी मनसे विभाग अध्यक्ष काशीराम गावडे ,सतीश आकेरकर ,सिद्देश आकेरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!