🛑 व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा येथे शिवजयंती उत्साहात साजरी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२०:- बांदा पंचक्रोशीत वसलेल्या व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मानली देसाई यांनी यावेळी बोलताना शिवजयंतीची सुरुवात १८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांचा जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला.याच समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज त्यांनी सरकारकडे केला.१८७० साली त्यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली.त्यानंतर आजही आपण मोठ्या प्रमाणात शिवजयंती त्याचं उत्साहात साजरी करतो.मॅडम पुढे म्हणाल्या की,राज्यात तसेच देशात आज जी परिस्थिती आहे त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्वही आहे.याबाबत सांगायचे म्हणजे कल्याणकारी राज्य महाराजांनी स्थापन केले.त्यांनी रयतेचा राज्यात सर्वांचा विचार केला.
महाराजांकडून आपण शिकायचे गुण म्हणेज त्यांचे सारखे विचार आपण आत्मसात केले पाहिजे,गुरुजनांचा आणि पालकांचा आदर करावा.या नंतर १७ फेब्रुवारी रोजी स्पर्धा चित्रकला स्पर्धा,टाकाऊतून टिकाऊ,वेशभूषा स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन केले.
शिव जयंती निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती.तसेच कोणी शिवाजी तर कोणी जिजाबाई, मावळे,सरदार यांचा वेश परिधान करून आले होते.शाळेचा सर्व परिसर भगवामय झाला होता.विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेमुळे शिव जयंती उत्साहात साजरी झाली. त्यानंतर
प्रशालेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शिव घोषणा करत शाळेपासून ते कट्टा कॉर्नर बांदा पर्यंत घोषणा करत प्रभातफेरी काढली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

