कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

वाडा हायस्कूल मधील सन १९९० मधील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!

*🛑वाडा हायस्कूल मधील सन १९९० मधील माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१९*:-ने मजसी ने मजला मातृभूमीला माझ्या वाडा हायस्कूल ला अशी भावनिक साद घालत १९९० मधील माजी विद्यार्थ्यांनी ३४ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येऊन उत्साहात स्नेहमेळावा साजरा केला.
शाळा म्हणजे दुसरी आईच असते, तिच्या उदरातच जीवनाचे सर्व मार्ग मिळत असतात.. आमचे वाडा हायस्कूल म्हणजे आमच्या उत्कर्षाचा, प्रगतीचा मार्गच होय.. अशा भाऊक विचारांनी स्नेहमेळावा उत्साहात साजरा झाला.
ज्या शाळेने आम्हाला शिकवलं,घडवलं, मोठं केलं त्या शाळेला आम्हीं काही देणे लागतो, या भावनेने माजी विद्यार्थी यांनी भव्य आणि सुबक नक्षीकाम केलेले ध्वजस्तंभ उभारण्यासाठी लागणारा सर्व खर्च देण्याची तयारी दाखवली. वाडा हायस्कूल च्या भव्य सभागृहात आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्यात १९९० मधील माजी शिक्षकवृंद ही उपस्थित होते ढोल-ताश्याच्या आणि लेझिम पथकाच्या गजरात माजी विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम ध्वजस्तंभा जवळ जाऊन राष्ट्रगीताने शाळेला आणि द्वाजस्तंभाला सन्मानित करण्यात आले. नंतर शाळेचे मुख्याध्यापक .माने सर यांच्या शुभहस्ते द्वाजारोहनाचे भूमिपूजन करण्यात आले.. त्यावेळी उपस्थितीत सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांनीही भूमिपूजनाचा आरंभ केला..
त्यानंतर सभागृहात १९९० मधील माजी दिवंगत विदयार्थी आणि शिक्षक वर्ग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली..
माजी शिक्षकवृंद यांना शाल आणि श्री फळ देऊन सन्मानित करण्यात आले तर शाळेसाठी आठवण म्हणून मोठी ट्रॉफी देण्यात आली. तसेच इयत्ता १० मधील गुणवंत तसेच कला,क्रीडा, अशा विविध स्पर्धेतील विजेत्यांना विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.. तर शाळेतील इतर सर्वच विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन त्यांना भेटवस्तु देण्यात आली.
माजी विद्यार्थीवर्ग यांना माने सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नायकवडी सर, देवगड एज्युकेशन बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष . पुजारे सर, डी.व्ही. जोशी सर, वेलणकर मॅडम,तसेच जोशी मॅडम, मराठे सर, कुंभार सर, दीक्षित मॅडम, सातवळेकर सर, अडसूळ सर, माडये सर, वारे सर हिरनाईक सर यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.. आवाजाची जादू असलेला अभय मराठे तसेच सुजण नार्वेकर आणि त्याची कन्या. यांचा जादुई आवाजाने खूपच रंगत आणली. तसेच पुरळ गावचे भजन सम्राट अजित मालपेकर यांनी पेटीच्या साथीने उत्कृष्ठ भजन गायले तर टिव्ही कलाकार, आणि आपल्या उत्कृष्ठ डान्स ने अलका गोडसे हीने सारा सभागृह दनानून सोडला.अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा येथील झालेल्या स्नेहमेळाव्यात १९९० मधील संजय मालपेकर, अभय मराठे,डॉक्टर योगेश भिडे, रंगा पाटणकर, सुनिल तेली, जयेंद्र पवार, कृष्णा टिपूगडे, संजय बाईत, राजू भुर्के, अलका गोडसे, विभा शिंदे, शकुंतला तावडे, प्रल्हाद उपरकर, सुजण नार्वेकर, किशोरी तावडे , संतोष पुजारे, शुभांगी शिंदे, सुनिल पवार, रविंद्र घाडी, सुरेखा महाडिक, प्रल्हाद उपरकर, शामा घाडी, अजित मालपेकर, यांनी त्यांच्या आठवणीं जाग्या केल्या. असे जवळ जवळ ६० ते ७० माजी विद्यार्थी संमेलनासाठी उपस्थित राहीले होते.
या साऱ्या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन माजी विद्यार्थी जयेंद्र पवार (ऋतुराज)यांनी केले. तर आभार प्रदर्शन संजय मालपेकर आणि अलका गोडसे यांनी केले..
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*

——————————————–

*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.

*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*

*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!