दहावी-बारावी परीक्षेसाठी १८३७७ विद्यार्थी प्रविष्ट
*🟥दहावी-बारावी परीक्षेसाठी १८३७७ विद्यार्थी प्रविष्ट*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.१७*:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून १८,३७७ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. २१ फेब्रुवारीपासून बारावीची, तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. यामध्ये बारावीच्या ९,३०९, तर दहावीच्या ९,०६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून ती १९ मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार असून एकूण ४१ परीक्षा केंद्रांवरून ही परीक्षा घेतली जाणार आहे. संपूर्ण राज्यात एकाचवेळी या परीक्षा होणार असून याबाबतचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. तर परीक्षा प्रवेशपत्रांचे वितरणही करण्यात आले आहे. कॉपीसारखे प्रकार रोखण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक योजना शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तर प्रत्येक तालुक्यात गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांचे पथक तैनात करून त्यांना शाळा भेटीच्या सूचना द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एस. टी. हेच महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे या कालावधी जिल्ह्यातील एस. टी. बस फेऱ्या नियमित व वेळेवर सुरू ठेवाव्यात, असे आदेश एस. टी. महामंडळाला देण्यात आले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

