नानेलीत थ्री-फेज लाईनची मागणी पूर्ण
*🟥 नानेलीत थ्री-फेज लाईनची मागणी पूर्ण*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि.१४*:-नानेली-विघ्नेश्वर मंदिर येथे श्री-फेज लाईनची गेल्या दहा वर्षापासून होत असलेली मागणी माजी खासदार नीलेश राणे यांनी अवघ्या तीन दिवसांत पूर्ण केली. त्यांनी स्थानिक भाजप पदाधिकारी- कार्यकर्ते व ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करून वचनपूर्ती केली. कुडाळ तालुक्यातील नानेली- विघ्नेश्वर मंदिर येथे एलटी लाईन श्री-फेज करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. स्थानिक आमदार यांनी दोनवेळा नानेली येथे जाऊन ते काम पूर्ण करण्याची हमी दिली होती. मात्र, दोन्हीवेळा ग्रामस्थांच्या या मागणीकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. भाजपचे ‘गाव चलो’ अभियान सुरू असताना भाजप माजी खासदार नीलेश राणे यांनी नानेली येथे भेट दिली. त्यावेळी हा प्रश्न सुटत नसल्याची माहिती नानेलीचे माजी सरपंच प्रमोद दळवी यांनी राणे यांना दिली. त्यानुसार राणे यांनी तात्काळ या कामासाठी पाठपुरावा करीत नानेली-विघ्नेश्वर मंदिर येथे लाईन थ्री-फेज करण्यासंदर्भात निधीची तरतूद केली. त्या मंदिरात श्री-फेज लाईनचे काम पूर्ण झाले. अवघ्या तीन दिवसांत राणे यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने हा प्रश्न निकाली निघाला.हे काम पूर्ण करण्यासाठी माजी सभापती मोहन सावंत व प्रकाश- पावसकर यांनी मेहनत घेतली. याबाबत नानेली सरपंच वंदना धुरी, माजी सरपंच प्रमोद दळवी, पुजारी घाडी व नानेली ग्रामस्थांनी राणे यांचे आभार मानले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

