🟥सकल मराठा समाजातर्फ शिवजयंती उत्सवाचे आयोजन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.१४:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा समाज यांच्यावतीने १८ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव २०२४चे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा होणार आहेत.रविवार १८ रोजी श्री भूतेश्वर प्रा. भजन मंडळ, वर्षे-कुडाळचे बुवा संतोष जोईल व श्री लिंगेश्वर प्रा. भजन मंडळ भरणी-कुडाळचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात आमने- सामने डबलबारीचा सामना होईल. जोईल यांना अक्षय मेस्त्री व मांगरिश घाडी तर चव्हाण यांना महेश गुरव व तुषार लोट हे संगीतसाच देतील.
*१९ रोजी वक्तृत्व स्पर्धा* सोमवार १९ रोजी १० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचे पूर्वन, ११ वा. कणकवली मराठा समाज प्राथमिक शिक्षक आयोजित जिल्हास्तरिय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धा तीन गटांमध्ये होईल. पाचवी गटासाठी शिवरायांच्या स्वराज्य जडणघडणीतील एक प्रसंग, सहावी ते आठवी गटासाठी राजमाता जिजाबाईंचे स्वराज्यासाठीचे योगदान किंवा छत्रपती शंभूराजे, नववी ते बारावी गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यापारी आणि शेतीविषयक धोरण किंवा शिवराज्याभिषेक हे विषय आहेत. तिन्ही गटासाठी अनुक्रमे १००० रु., ७०० रु. ५०० रु. अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
*राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा*
चित्रकला स्पर्धेसाठी पाचवी गटासाठी सिंधुदुर्ग किल्ला किंवा शिवाजी महाराज, सहावी ते आठवी गटासाठी शिवाजी महाराजांचे सिंहासन आरुढ व्यक्तिचित्र किंवा माझा आवडता किल्ला हे विषय आहेत. दोन्ही गटासाठी अनुक्रमे ७०० रु. ५०० रु. ३०० रु. अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. रात्री ९ वा राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा होणार आहे. याकरिता अनुक्रमे २१,००० रु. १५,००० रु. ११,००० रु. व चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नावनोंदणीसाठी संतोष राणे (९८८११०४८०४) तर वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी नावनोंदणीसाठी सुशांत मर्गज (९४२०२०६३६३). सचिन सावंत, हेमंत राणे यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

