🟥 अभय देसाई यांनी टाकलेले आरटीआय कुठे आणि कधी टाकले हे वसकर यांनी सिद्ध करावे ; सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक निलेश देसाई
🟥 विष्णू वसकर आणि आणि त्यांचे सो कॉल्ड नेते आरटीआय माध्यमातून आपल्याच घरातील किराणा भरतात असा संशय व्यक्त ; निलेश देसाई
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग, दि-१३:- अभय देसाई यांनी किती आरटीआय टाकले आणि कुठे टाकले हे आरटीआयच्या माध्यमातूनच आरटीआय टाकून विष्णू वसकर यांनी दाखवून द्यावे जे विष्णू वसकर यांच्या मुखातून बोलले ते आणि वसकर हे आरटीआयच्या माध्यमातून आपल्या घरातील किराणा सामान भरत नाहीत ना? असं संशय सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक निलेश देसाई यांनी केला तर उपरकर हे वरिष्ठ नेते असल्याने त्यांनी कुठे पक्ष प्रवेश करायचा किंवा जो निर्णय घ्यायचा हाय योग्य वेळी योग्य निर्णय घेतील त्यावर विष्णू वसकर यांची बोलायची पात्रता नाही आपण जो धंदा करत आहात तो योग्यरीत्या वसकर यांनी सांभाळावा राहता राहिला प्रश्न देसाई हे जर व्यावसायिकांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी पैसे मागत असतील तर नवनियुक्त सावंतवाडीतील पदाधिकारी यांनी नियुक्ती झाल्यानंतर दोन दिवसात कोणत्या व्यावसायिकांकडून अवैद्य रित्या धंदा करणाऱ्यांकडे पैसे मागितले याचे संशोधन करावे अन्यथा यांच्या नादी लागून कुठेतरी तुमची लायकी जाईल हे वसकर यांनी लक्षात ठेवावे तसेच विष्णू वसकर यांना आर टी आय चा फुल फॉर्म माहिती आहे का? आपली बालिश बुद्धी कमी करावी. पदासाठी पायघड्या घडणाऱ्या विष्णू वसकर यांनी टीका करणे हेच हास्यस्पद सगळीकडे फिरून आता कुठेच जागा नसल्याने अशा वैफल्यग्रस्त टीका वसकर यांना शोभत नाहीत असे उपरकर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश देसाई यांनी प्रसिद्धधिस दिले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

