भूमिपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीला डावलले!
*🟥भूमिपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीला डावलले!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१३*:-सावंतवाडी तालुक्यात विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने करताना राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सहभागी करून शिक्षणमंत्री घ्यावे, असे दीपक केसरकर यांना वाटत नाही का? यापुढे असेच होत राहिल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल आणि आमची सत्तेतील ताकद दाखवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब यांनी दिला आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी विकासकामांची भूमिपूजने करण्यात आली. यावेळी महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना डावलण्यात आले. शिक्षणमंत्री केसरकर हस्ते भूमिपूजन दीपक यांच्या विकासकामांचे झाले. आपल्याला डावलल्याने अजित पवार राष्ट्रवादी वादा काँग्रेसचे पदाधिकारी नाराज आहेत. यापुढे सावंतवाडी तालुक्यात अशाप्रकारे वागणूक मिळाल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

