देवगड न. पं. चे १२ कोटी ८९ लाखाचे शिलकीचे अंदाजपत्रक
*🟥 देवगड न. पं. चे १२ कोटी ८९ लाखाचे शिलकीचे अंदाजपत्रक*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड,दि.१३*:-देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सोमवारी झालेल्या अर्थसंकल्प विशेष सभेमध्ये नगरपंचायतीचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे १२ कोटी ८९ लाख ६१ हजार १२ रुपयांचे शिलकीच्या अंदाजपत्रकाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. एकूण अंदाजपत्रक ४१ कोटी ५२ लाख ९० हजार १२ रुपये असे सादर करण्यात आले आहे. महसुली जमा-४६ कोटी ८८ लाख ९ हजार रुपये तर भांडवली जमा-२५ कोटी एक लाख ७० हजार असे एकूण जमा २९ कोटी ७० लाख ५९ हजार खर्च तपशील महसुली खर्च-४५ कोटी ३२ लाख नऊ हजार रुपये तर भांडवली खर्च २४ कोटी १० लाख एकूण खर्च २८ कोटी ६३ लाख २९ हजार एवढा नमूद केली आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत २०२४-२५ अर्थसंकल्प विशेष सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सौ. मिताली सावंत, बांधकाम सभापती तेजस मामघाडी, पाणीपुरवठा सभापती संतोष तारी, मुख्याधिकारी सुरज कांबळे उपस्थित होते. तसेच भाजप गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका सौ. तन्वी चांदोसकर, अॅड. सौ. प्रणाली माने, सौ. स्वरा कावले, सौ. आद्या गुमास्ते, सौ. अरुणा पाटकर, सौ. मनीषा जामसंडेकर, सौ. ऋचाली पाटकर, नगरसेवक नितीन बांदेकर, सुधीर तांबे उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

