🟥 शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुप्रसिद्ध चित्रपट लेखक निर्माता दिग्दर्शक दिपक कदम यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी: किशोर धुरे
🎴मुंबई, दि-१३:- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्री बंगल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप माने आणि शिवसंग्राम चे चित्रपट सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिपक दत्ताराम कदम यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश झाला. या प्रसंगी शिवसेनेचे नेते अनिल परब, आमदार ऋतुजा लटके आदी मान्यवर उपस्थित होते. दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह बंजारा समाजाचे नेते अविनाश राठोड आणि दिलीप पवार यांच्या सहकार्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील शिवसंग्रामचे कार्याध्यक्ष सचिन गायकवाड यांनीही प्रवेश केला. तसेच महादेव लटके आणि बाळाजी कावळे यांच्या सह एमआयडीसी अंधेरी येथून चर्मकार समाजातील कार्यकर्त्यांनी,तसेच मातंग समाजाचे नेते मारुती सूर्यवंशी व भगवान जाधव यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी विशाल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई
उपनगरातून अनेक माथाडी कामगारांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला.भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप माने हे गेली २५ वर्ष राजकीय क्षेत्राशी निगडित आहेत. त्यांनी याआधी भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबई उपाध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजवली होती.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव तसेच मुंबई जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसंग्राम मुंबई अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली होती.
पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलीप माने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनाचा आढावा घेत असताना उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय गडूळ वातावरणामध्ये एकाकी लढा देत आहेत. अशा वेळेस महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि उन्नतीसाठी त्यांच्यासोबत उभे राहून त्या लढ्याचा एक भाग बनण्याचा उद्देशाने सोबत जोडण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला असल्याचे सांगितले. राजकीय कोणतीही अपेक्षा न करता मुंबईमध्ये विशेषता तळागाळातील मराठी माणूस मुस्लिम आणि उत्तर भारतीय समाजामध्ये काम करून त्यांनी ठाकरेंच्या पक्षा मध्ये जोडण्याचा निश्चय केला आहे.
तसेच दिपक कदम म्हणाले की, शिवसेना ही कलाक्षेत्रातील लोकांसाठी पूर्वी पासून सातत्याने लढा देणारी संघटना आहे.. खरोखरच आम्हाला शिवसेनेची गरज आहे. सद्याच्या वातावरणात सर्व मराठी माणसांनी मतभेद पक्ष भेद विसरून शिवसेनेच्या पाठी खंबीर पणे उभे राहणे गरजेचे आहे. मुंबईत आणि कोकणात शिवसेना वाढी साठी नक्कीच प्रयत्न करणार. २००५ साली कोकणातील वैभववाडी तालुका सह संपर्क प्रमुख काम केले होते. त्याप्रमाणे पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार असा विश्वास ही व्यक्त केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

