कोकणदेवगडमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 युवासेनेच्या “निर्धार मताधिक्याचा गावदौरा सुसंवादाचा” दुसरा टप्पा पूर्ण

🟥 कणकवली विधासभा मतदार संघात 90 गावात यशस्वी गावदौरा बैठका

🟥 वाडा, पडेल, तिर्लोट, सौंदाळे गावात गावादौरा बैठक संपन्न

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴देवगड, दि-१०:- युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “निर्धार मताधिक्याचा गावदौरा सुसंवादाचा” या गावादौऱ्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून. कणकवली विधानसभा मतदार संघात 90 गावात यशस्वी बैठका संपन्न झाल्या. या गावदौऱ्याला जनतेतून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. हा गावदौऱ्यांची घोडचाल यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तालुकाप्रमुख, युवासेनेचे सर्व पदाधिकारी तालुकाप्रमुख, तसेच गावातील निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यामुळे या गावादौऱ्याचा दुसरा टप्पा पार झाला. गावागावातून युवासेनेने हाती घेतलेल्या गावादौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा मटधिक्य मिळवून देण्यासाठी युवासेना मैदानात उतरून धडाडीने कार्यरत आहे. खासदार राऊत यांनी केलेल्या विकासकामांची प्रचिती या गावदौऱ्यातून मिळत आहे. प्रत्येक गावात पोहचनारे एकमेव खासदार विनायक राऊत यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या झालेल्या सभेले युवासेनेने आयोजन केलेल्या गावदौऱ्याच्या माध्यमातून गावा – गावातून नागरिक उपस्थित होते.

वाडा, पडेल, तिर्लोट, सौंदाळे व चिंचवडी गावात गावादौऱ्याच्या बैठका संपन्न झाल्या. यावेळी नागरिकांशी गावा गावात बैठका घेतल्यामुळे प्रत्येकाच्या समस्या ही जाणून घेता आल्या व त्यावर उपाययोजना घेखील करण्यात येणार आहे. असे आश्वासन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत सचिन सावंत, देवगड युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी, बुवा तारी, संदीप गुरव, रमा राणे, महेश मोंडे, संतोष राणे, लवू पाखले, जगन्नाथ गुरव, चंद्रकांत पुजारे, प्रवीण चौघुले, संतोष, गौरी मोंडकर, गुरुनाथ मांडकर, बाळा अनभवणे, महेश अनभवणे आदी गावातील ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!