‘निवजे’तील ८० वर्षीय लक्ष्मी पालव यांनी अवघ्या २ तासात केला रांगणा गड सर..
▪️घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या त्या आहेत आजी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴माणगाव,दि.२२: खोऱ्यातील निवजे येथील ८० वर्षीय लक्ष्मी विष्णू पालव यांनी रविवारी २ तासात रांगणा गड सर करुन कमाल केली आणी संध्याकाळी देखील त्या त्याच जोमाने खाली उतरल्या. रांगणागडावर सिंधुदुर्ग जिल्हासह राज्यभरातून अनेक पर्यटक नेहमी रांगणा गडावर येत असतात. दरम्यान लक्ष्मी पालव यांच्या नातवंडानी देखील रविवारी असाच बेत आखला आणी त्यांनी त्याप्रमाणे रांगणा गड सर केला. त्यांची सर्व नातवंडे व घरातील मुले देखील आजीं सोबत होती. ८० वर्षांच्या आजींचा हा प्रवास तरुणाईला लाजवणारा असाच आहे. घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या त्या आजी (आईची आई) आहेत आणी अजुनही त्या शेतात काम करतात. असे यावेळी उपसरपंच दिनेश वारंग यांनी सांगितले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

