कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी ठाकरे सेनेच्या वतीने उद्या हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन..

🟥 शहरातील सर्व महिलांनी या हळदीकुंकू चा लाभ घ्यावा ; शहर प्रमुख श्रुतिका दळवी यांचे आवाहन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-०९:- सावंतवाडी ठाकरे सेनेच्या वतीने शनिवारी‌ दि.१० रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत संचयनी पॅलेस येथील शिवसेने शाखेत हळदीकुंकू कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सावंतवाडी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख शैलेश परब यांच्या सौजन्याने आयोजित केला असून यावेळी मुंबईच्या माजी नगरसेविका शिवानी परब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे तरी शहरातील सर्व महिलांनी या हळदीकुंकू चा लाभ घ्यावा असे आवाहन ठाकरे सेनेच्या शहर प्रमुख श्रुतिका दळवी यांनी केले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!