कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥इन्सुली.वि.का.स.सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी दीपक इन्सुलकर यांची बिनविरोध निवड..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०९:- इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी दीपक इन्सुलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.संजय सावंत यांनी व्हा चेअरमन पदाचा राजीनामा दिल्या नंतर सदरचे पद रिक्त झाले होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत इन्सुलकर यांची एकमताने निवड झाली.यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून एम एस धुमाळ यांनी काम पाहिले.

अलीकडेच इन्सुली सोसायटीचे व्हा चेअरमन संजय सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे आज व्हा चेअरमन पदासाठी सभा आयोजित करून संस्थेच्या सभागृहात निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी संचालक दीपक इन्सुलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची एकमताने व्हा चेअरमनपदी निवड झाली.यावेळी सोसायटीचे चेअरमन आनंद राणे,माजी चेअरमन शांताराम बांदिवडेकर,हरिश्चंद्र तारी,मावळते व्हा चेअरमन संजय सावंत,संचालक बाळा बागवे,दादा परब,श्रीमती कानसे, गटसचिव अश्विनी तावडे,माजी सरपंच नंदू पालव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित व्हा चेअरमन दीपक इन्सुलकर म्हणाले, विकास सोसायटीच्या माध्यमातून घराघरात सहकारी पोहचविण्यासाठी मी प्रयत्न करेन.गेली चौदा वर्षे मी संचालक म्हणून कार्यरत असून माझा जो अनुभव आहे त्यातून तळागाळात सहकार पोहचवण्यासाठी मी काम करेन आपण जी माझी निवड केली ती सार्थकी लावेन.यावेळी नवनिर्वाचित व्हा चेअरमन दीपक इन्सुलकर यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!