कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच गाव चलो अभियान उपक्रम ; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

🟥 सावंतवाडी बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांना मोदी सरकारच्या योजनेच्या पेम्प्लेटचे वितरण..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०८-: मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच गाव चलो अभियान हा उपक्रम सुरू केला आहे. जेणेकरून सर्वसामान्य लोकांना योजनेचा लाभ मिळतो की नाही, त्या समस्या जाणून घेण्यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सावंतवाडी येथे दिली.

दरम्यान, आम्ही लोकांपर्यंत जाण्यात कमी पडलो हे सत्य आहे. त्यासाठीच आम्ही आता लोकांपर्यंत मोदींच्या योजना पोहोचवण्यासाठीच हा उपक्रम सुरू केला आहे असे ही सावंत यावेळी बोलताना म्हणाले. ते सावंतवाडीत गाव चलो अभियान कार्यक्रमानिमित्त येथील बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांना मोदी सरकारच्या योजनेच्या पेम्प्लेटचे वितरण करण्यासाठी आले होते.

यावेळी सावंत पुढे बोलताना म्हणाले की, गाव चलो अभियान हे प्रत्येक गावात जाऊन लोकांची संवाद साधून लोकांना योजनेबाबत लाभ मिळतो की नाही याची खातरजमा करून त्यांच्या समस्या दूर करायचा यासाठीच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्याला मोदी सरकारचा योजनेचा लाभ सर्वात जास्त झाला असून अनेक काही लोकांना तांत्रिक अडचणीमुळे त्याचा लाभ घेता आलेला नाही. ती तांत्रिक अडचण सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात दूर करून त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ करून देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजीत देसाई, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब शहराध्यक्ष अजय गोंदावळे, तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, संजय शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!