🟥 भरधाव कारने पादचाऱ्याला ठोकरले, पादचाऱ्याचा जागीच मृत्यू…
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-०८:– मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ हुमरमळा येथे आज सकाळी ८ च्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गाच्या बाजूने सकाळी जॉगिंगसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या चारचाकी भरधाव कारने ठोकरले. या भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
मुंबईहून गोव्याकडे जाणारी भरधाव चारचाकीवर चालकाचे नियंत्रण न राहिल्याने हा भीषण अपघात घडला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिलीय. कालिदास झणझने असे मृत पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कालिदास हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून ओरोस आरटीओ ऑफिस क्लार्क पदावर कार्यरत होते. प्राप्त माहितीनुसार, गोव्याच्या दिशेने जाणारी चारचाकी Pb 65 AA/4411 ने पादचारी कालिदास झणझने यांना जोरदार धडक दिली. यात पादचारी कालिदास हे जवळपास ५० फूट अंतरावर जावून आदळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

