🟥 हडी येथील बर्फ कारखान्यात शॉक लागून कामगाराचा मृत्यू
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण, दि-०६:- हडी येथे बर्फ कारखान्यात जनरेटर बंद करताना शॉक लागून रोशन लाल (३६ रा. बस्ती, उत्तरप्रदेश, सध्या रा. हडी) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शवविच्छेदन नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देिण्यात आला. मृतदेह अंत्यसंस्कारा- साठी उत्तरप्रदेश याठिकाणी नेण्यात येिणार असल्याने पोलीसांकडून तातडीने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
रोशन लाल याचा भाऊ महेश कुमार लाल याने पोलीसात माहिती दिली. सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे आपण फॅक्टरी चालू करून काम करण्यास सुरूवात केली. माझ्या सोबत माझा भाऊ रोशन लाल व सनीकुमार यांनी कामास सुरूवात केली. ९.३० वाजता फॅक्टरीतील लाईट गेली म्हणून आम्ही जनरेटर चालू करून बर्फ काढणे, क्रश करणे अशा कामास सुरूवात केली. व क्रश केलेला बर्फ इन्सुलेटर व्हॅनमध्ये भरण्यास सुरूवात केली. सदर बर्फ भरून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे रोशन लाल जनरेटर बंदर करण्यासाठी गेला, परंतु जनरेटर बंद न झाल्याने माझ्या सोबत असलेला सनीकुमार यास जनरेटर अजुन बंद का झाला नाही हे पाहण्यासाठी पाठविले. तेव्हा रोशन लाल जमीनीवर पडलेला होता. त्याला उठविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची काहीच हालचाल होत नसल्याने त्वरीत आजुबाजुच्या लोकांना बोलावून रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गद- र्शनाखाली हेमंत पेडणेकर व सुशांत पवार हे करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

