कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मनसे विद्यार्थी सेनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि-०६:- मनसे विद्यार्थी सेनेमार्फत दिनांक ०५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक सन्माननीय संदीप दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा मळेवाड क्र.२ येथे १०० मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, प्रतीक मालवणकर, साहिल तळकटकर, अमोल नाईक ,दिपाली राऊळ ,रसिका पालव ,संध्या पाताडे ,शमिका सावंत ,सिमरन पास्ते मुख्याध्यापक.लव सातार्डेकर शिक्षक विजय गावडे व इतर शिक्षक वर्ग महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. आता संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदार संघात संपूर्ण जि. प. शाळा असतील तेथील मुलांना देखील शालेय साहित्य वाटप करणार असून हा उपक्रम मनसे पक्षाच्या आदेशाने होत आहे अशी माहिती विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी दिली आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!