🟥 नमो चषक २०२४ अंतर्गत महिला क्रिकेट स्पर्धेत कुडवटेंब इन्सुली महिला संघ विजेता..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०५:- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक २०२४ अंतर्गत महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कुडवटेंब इन्सुली महिला संघ विजेता झाला. या स्पर्धेत बक्षीस वितरण करताना युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली त्यांचा समवेत सौ शर्वांनी गावकर महिला मोर्चा चिटणीस श्री गुरूनाथ पेडणेकर आरोग्य सभापती सौ मानसी महेश धुरी सभापती सावंतवाडी पंचायत समिती सावंतवाडी श्री नंदू पालव माजी सरपंच इन्सुली श्री शाविअर फर्नांडिस माजी सरपंच निगुडे श्री आनंद राणे विद्या विकास सोसायटी चेअरमन श्री ज्ञानेश्वर राणे माजी सरपंच श्री गणपत राणे श्री उमेश पेडणेकर श्री अशोक सावंत विद्या विकास महामंडळ हायस्कूल इन्सुली अध्यक्ष श्री विनेश गवस उपसरपंच वापोली ग्रामपंचायत सदस्य सौ निकिता नाईक राधिका देसाई सौ.वर्षा सावंत श्री महेश धुरी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री दादा परब श्री महेंद्र सावंत श्री प्रताप सावंत श्री नंदू नाईक सौ. सुचिता शिंदे सौ हर्षदा पेडणेकर सौ . सारिका मेस्त्री सौ सोनाली मेस्त्री ग्रामपंचायत सदस्य सदानंद कोलगावकर बुथ अध्यक्ष श्री दिलीप गावडे श्री राजन गावडे श्री उमेश परब श्री अमेश कोठावळे आदी मान्यवर महिला खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेत कुडवटेंब इन्सुली महिला संघाने विजेतेपद पटकावले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

