विधानसभा निवडणुकीसाठी बाबुराव धुरींना संधी द्यावी!

*🟥विधानसभा निवडणुकीसाठी बाबुराव धुरींना संधी द्यावी!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग,दि.०५*:-दोडामार्ग तालुक्यातील सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारे बाबुराव दत्ताराम धुरी यांना सावंतवाडी विधानसभेची उमेदवारी ठाकरे शिवसेनेकडून देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. जाधव यांनी या निवेदनात पुढे म्हटले आहे की, बाबुराव धुरी हे दोडामार्ग तालुक्यातील एक कर्तव्यदक्ष, हुशार व मध्यमवर्गीय शेतकरी वर्गातील असून सर्वसामान्य तसेच गोरगरीब जनतेचे नेतृत्व करणारे आहेत. धुरी हे दोडामार्ग पंचायत समितीला एक वेळ अपक्ष निवडून आले व दोनवेळा पक्षामार्फत निवडून आले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी त्यांना मिळालेल्या पदांचा वापर हा सर्वसामान्य जनतेची निःस्वार्थीपणे सेवा करण्यासाठी केला आहे. आज जनमानसात त्यांचे नाव आहे. ते आमदार व्हावेत, असे जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!