कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शिवसेना ( उ.बा.ठा.) पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे बांदा खामदेवनाका येथे सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस कडुन करण्यात आले जल्लोशात स्वागत..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०४:- शिवसेना ( उ.बा.ठा.) पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते.सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस कडुन बांदा खामदेवनाका येथे जल्लोशात स्वागत करण्यात आले.कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चनाताई घारे-परब,माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,जिल्हाध्यक्ष अमीत सामंत यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले.यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ॲड. रेवती राणे,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,सोशल मिडीया कोकण विभागीय अध्यक्ष सचीन पाटकर,युवती महीला अध्यक्षा सावली पाटकर,सोशल मिडीया फ्रंट जिल्हाध्यक्ष संजय भाईप,सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस,युवती तालुकाध्यक्ष सुधा सावंत,सावंतवाडी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, बांदा युवती शहर अध्यक्षा सुनिता भाईप,यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!