🟥 सिंगल युज प्लास्टिक न वापरण्या संदर्भात कसाल बाजारपेठेत न्यू इंग्लिश स्कूल कसालची जनजागृती मोहिम
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०२:- कसाल गावच्या गुरूवार बाजाराचे औचित्य साधून रोटरी क्लब आॅफ सिंधुदुर्ग सेंट्रल व न्यू इंग्लिश स्कूल,कसाल प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वापरा आणि फेका सिंगल युज प्लास्टिक स्वरूपाचे प्लास्टिक न वापरण्या संदर्भात जनजागृती रॅली काढली. यावेळी केनरा बॅकेकडून बाजारपेठ मार्गे एस्.टी. बस स्टॅड पर्यंतचे टाकाऊ प्लास्टिक विद्यार्थ्यांनी गोळा केले.तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कापडी पिशव्या व कागदी पिशव्या ग्राहकांना वाटून प्लास्टिक पिशव्या न वापरण्या संदर्भात संदेश दिला.कसाल बाजारपेठ तिठा व कसाल बस स्टॅड येथे पथनाट्य सादर करून समाजात जनजागृती केली.
याप्रसंगी रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रलचे प्रेसिडेंट नवीन बांदेकर, सत्यवान चव्हाण,अरूण मालणकर,अवधूत मालणकर, मुख्याध्यापक कुसगांवकर सर,पर्यवेक्षक निलेश महेंद्रकर संयोजिका प्रज्ञा आजगांवकर आणि रोटरी सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमाला बाजारातील ग्राहक व नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

