सावंतवाडीत सांडपाणी निचऱ्याचा पायलट प्रोजेक्ट – दीपक केसरकर
*🟥सावंतवाडीत सांडपाणी निचऱ्याचा पायलट प्रोजेक्ट – दीपक केसरकर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०२*:-सावंतवाडी शहरासाठी जवळपास १४० कोटी रुपयांचा विकासनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. या शहरात सांडपाणी निचऱ्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाईल. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. पाच फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडी शहरातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन ऑनलाईन करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी या शहरासाठी आणि या भागासाठी निधी दिला नाही. त्यांनी मनात आणले असते तर निधी दिला असता. त्यामुळे आता ते सावंतवाडी शहरात येत आहेत ही आनंदाचीच बाब आहे. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी आपला पक्ष वाढवावा यात काही गैर नाही. पण आपण या शहरासाठी काय दिले हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते येऊन फक्त लोकांचे मनोरंजन होईल एवढेच, असा टोलाही केसरकर यांनी लगावला. अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना त्यांनी काय दिले नाही. मग आता येऊन ते कार्य देणार? देणारे देत राहतील, काम करणारे काम करत राहतील आणि विरोधात बोलणारे विरोधात बोलतील, असेही केसरकर म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

