कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कसाल ग्रामपंचायत सदस्य गणपत कसालकर यांचे निधन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग, दि-०२:- रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करून निवृत्त झालेले कसाल गावचे सुपुत्र तसेच ग्रामपंचायत सदस्य गणपत भगवान कसालकर ६४ यांचे गुरुवारी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन कसाल बालवाडी येथे राहणारे गणपत कसालकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शेजवली प्राथमिक शाळेत केंद्र मुख्याध्यापक म्हणून तसेच संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कन्या शाळेत आपली शिक्षकी सेवा दिली होती. या कन्या शाळेतूनच ते सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर कसाल या आपल्या मूळ गावी येऊन ते विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होते. कसाल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य म्हणून ते कार्यरत होते. तर अलीकडेच निर्माण झालेल्या कसाल रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे ते खजिनदार म्हणून काम करत होते. 25 जानेवारी रोजी अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोल्हापुर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यातून ते पूर्ण बरे होतील असा विश्वास वाटत असतानाच गुरुवारी त्यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक डॉक्टर आणि एक इंजिनियर मुलगा,सूना,नातवंडे, भाऊ, भावजया असा मोठा परिवार आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!