🟥 आर पी डी हायस्कूल, सावंतवाडी मधील एसएससी १९७६ बॅचचे गेट टुगेदर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०२:- आपल्या शालेय जीवनातील रम्य व सुखद स्मृतींना उजाळा देत व आस्था व्यक्त करीत तब्बल ४८ वर्षांनी एकत्र आलेल्या १९७५-७६ च्या आर पी डी हायस्कूल, सावंतवाडी मधील एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर कार्यक्रम आर पी डी हायस्कूल, सावंतवाडीमध्ये उत्साहवर्धक वातावरणात दिनांक २७ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला.
यावेळी सुरुवातीला श्री सरस्वती देवीचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली. सर्वांनी आपापली ओळख करून दिल्यानंतर, हयात नसलेल्या मित्र मैत्रिणी आणि गुरुजनांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पहिल्या सत्रामध्ये ‘ उपस्थितांनी आपापल्या जुन्या आठवणी सांगून शाळेतील स्मृती जाग्या केल्या आणि तद्नंतर एकत्र भोजन करून शाळेच्या आवारात फेरफटका मारला.
दुसऱ्या सत्रात उपस्थित विद्यार्थ्यांनी गाणी म्हणून आपल्या कला गुणांचे सादरीकरण केले. संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष श्री विकास भाई सावंत, प्रिन्सिपल श्री जगदीश धोंड, खजिनदार श्री सी एल नाईक, संचालक श्री अमोल सावंत आणि त्यावेळचे शिक्षक तसेच संस्थेचे सेक्रेटरी श्री व्हि बी नाईक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणेत आला, तसेच संस्थेस सन्मानचिन्ह व देणगी देणेत आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

