आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मोती तलावा मधील पाणी स्वच्छ करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज..

🟥 सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने मुख्याधिकाऱ्यांचे मानले आभार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०१:- सावंतवाडी शहराचे सौंदर्य असलेल्या मोती तलावा मधील पाणी दूषित होऊन मासे मरत होते त्यामुळे त्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती ही बाब सर्वप्रथम सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर तलावामध्ये मेलेले मासे काढण्यात आले व पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी बाळा सावंत शोएब शेख, तुकाराम जाधव ,वासुदेव धुरी, समीर कदम , ऋतुराज तळगावकर व चंद्रकांत कदम ह्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी भरपूर मेहनत घेतली. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गेल्या चार दिवसापासून दोन वेळा पाणी स्वच्छ करण्यासाठी पगार काटाला नेण्यासाठी मोती तलाव मध्ये स्पीड बोट च्या साह्याने पाण्याची जोरदार हालचाल करून पाणी स्वच्छ करण्याच्या प्रक्रिया चालू झाले आहेत त्यामुळे मोती तलाव प्रेमींनी, ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!