कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 पुन्हा एकदा तिलारी घटात सिमेंट केमिकल पावडर घेऊन जाणारा टँकर अडकला..

🟥 चंदगड बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे घाटात घडतात अवजड वाहने अडकून पडल्याच्या घटना..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०१:- तिलारी घटात सिमेंट केमिकल पावडर घेऊन जाणारा टँकर अडकून गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्ग पुन्हा बंद प्रवाशांचे हा वेळोवेळी अवजड वाहने बंद करावी अशी मागणी करुन देखील बांधकाम विभाग चंदगड यांची डोळेझाक पर्यायी मार्ग नसल्याने साठ ते ८० किलोमीटरहून फेरा मारून आंबोली चोर्ला घाट मार्गे जाण्याची वेळ एस टी बसेस अडकून जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात तीन वेळा पंधरा तास घाट बंद झाला असताना बुधवारी मध्यरात्री कर्नाटक येथे सिमेंट करीता लागणारी पावडर केमिकल भरलेला ३४ टन टँकर ट्रक अडकून पडला होता त्या ठिकाणी धोकादायक वळणावर अडकून पडल्याने वाहतूक बंद झाली चंदगड दोडामार्ग पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहने पर्यायी मार्गाने वळवली. तर एस टी बसेस बस स्थानक तर तिलारीनगर येथे थांबवले तिलारी घाटात अवजड वाहने यामुळे सतत अपघातात वाढ होत असताना बांधकाम विभाग चंदगड काही उपाययोजना करताना दिसत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. हा टँकर एका बाजूने वाकत चालला होता त्यामुळे तो पलटी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. जवळपास पंधरा तास उलटून देखील तो बाजुला करण्यासाठी प्रयत्न झाले नव्हते. घटना स्थळी चंदगड दोडामार्ग पोलिस यांनी पाहणी केली. टँकर मालकाला तातडीने वाहन बाजुला करायला सांगितले पण हालचाली झाली नाही पोलिसांनी टँकर चालकांवर गुन्हा दाखल करणार असे सांगितले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!